मराठी विश्वकोशाचा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संपादित केलेला हा ऐतिहासिक ठेवा आहे तसाच डिजिटल स्वरूपात महाजालकावर सर्व जनतेसाठी मोफत उपलब्ध करून देत आहोत.
१ ते १८ खंडाचा हा ठेवा उपलब्ध करून देण्यात श्री. महेश कुलकर्णी व सी-डैक जिस्ट, पुणे परिवार येथील तंत्रज्ञ आणि विश्वकोशाचे सन्माननीय सदस्य श्री. माधव शिरवळकर यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, यासर्वांचे अंतःकरण पूर्वक आभारी आहे.
सृजनसंकल्पना व प्रमुख संपादक
डॉ. विजया वाड आणि विश्वकोश परिवार
----------------------------------------------------------------------------------------
१. विश्वकोशाची वेब आवृती IE7, Mozilla Firefox किंवा Google Chrome ह्या वेब ब्राउजर वर सुरेख दिसेल.
२. IE8 वापरासाठी “Compatibility View” हा पर्याय निवडणे गरजेचे आहे. त्यासाठी IE8 “Tools →Compatibility View मध्ये जा.
३. आपणास जर शब्द शोधण्यासाठी टंकलेखनाचा वापर करायचा असेल, तर डाव्या बाजूस दिलेल्या टंकलेखन चिन्हांवर क्लिक करा व त्यानंतर शब्द टाईप करून झाल्यानंतर स्पेसबार ने स्पेस द्या.
